प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कर्जाचं ताण आणि पैशांची कमतरता ह्या गोष्टी नेहमीच चिंतेचा विषय बनतात. परंतु, शास्त्रानुसार काही सोप्प्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब करून आपली आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते.
लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने काही खास सोप्पे उपाय आहेत. साधे आणि नियमित पालन केल्यास, आर्थिक जीवनात नक्कीच सुधारणा होईल.
पुण्याचे सुप्रसीध्द श्री पुराणिक गुरुजी यांनी APH Times सोबत गप्पा मारताना सांगितल्या लक्ष्मी प्राप्ती व कर्जमुक्ती चे सोप्पे उपाय. तर पहा आमचा नवीन एपिसोड APH Times या Youtube चॅनेल वर.
